सदस्य बने
पृष्ठाचा पत्ता क्लिपबोर्डवर कॉपी केला आहे.
अर्थ : पक्षाची विष्टा.
उदाहरणे : कावळ्याची शीट अंगावर पडणे शुभ असते अशी समजूत आहे
चिड़ियों की विष्ठा या मल।
अर्थ : प्राण्यांच्या शरीराबाहेर पडणारे निरुपयोगी पदार्थ.
उदाहरणे : खत म्हणून पक्ष्यांची विष्ठा वापरल्यास शेतीचे उत्पादन वाढते
समानार्थी : मल, मळ, विष्टा, विष्ठा, शी
अर्थ : ओठ आक्रसून तोंडावाटे वारे काढल्याने निघणारा ध्वनी.
उदाहरणे : शिटीचा आवाज ऐकून आम्ही सर्व त्याच्या कडे दवडलो
समानार्थी : शिटी, शीळ
होंठ सिकोड़कर बाहर वायु फेंकने से निकला हुआ महीन पर तेज़ शब्द।
The sound made by something moving rapidly or by steam coming out of a small aperture.
स्थापित करा
शीट व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sheet samanarthi shabd in Marathi.